भारतीय तटरक्षक दल भरती 2023

पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (01/2024 बॅच)

अ. क्र.ब्रांचपद संख्या
1जनरल ड्यूटी (GD)40
2कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)10
3टेक्निकल (मेकॅनिकल)06
4टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)14
5लॉ एन्ट्री01
Total71

शैक्षणिक पात्रता: 

  1. जनरल ड्यूटी (GD): (i) 60% गुणांसह पदवीधर   (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  2. कमर्शियल पायलट लायसन्स: (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण    (ii) CPL (Commercial Pilot License)
  3. टेक्निकल (मेकॅनिकल): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  4. टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)  (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  5. लॉ एन्ट्री: 60% गुणांसह LLB

वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
  2. कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
  3. टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
  4. टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
  5. लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1994 ते 30 जून 2002 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2023

ऑनलाईन अर्ज:Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून मेसेज करा.
https://wa.me/917262981251

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये माऊली कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

अश्याच नवीन अपडेट साठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून माऊली कॉम्प्युटर्स च्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा

https://chat.whatsapp.com/KxwKG0QDxeNBnZQ5mJrgTq

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started