पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) | 1525 |
| 2 | मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) | 150 |
| Total | 1675 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण.
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 17 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
Fee: General/OBC/EWS: रु500/- [SC/ST/ExSM/महिला: रु50/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2023
ऑनलाईन अर्ज:Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करा: येथे क्लिक करा
सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 150 रुपये माऊली कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या
माऊली कॉम्प्युटर्स च्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा: येथे क्लिक करा
