भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2508
2GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3GDS-डाक सेवक
Total2508

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र & गोवा

Fee: General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2023

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 17 ते 19 फेब्रुवारी 2023

ऑनलाईन अर्ज:Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करायेथे क्लिक करा

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये माऊली कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

माऊली कॉम्प्युटर्स च्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हायेथे क्लिक करा

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started