◼भारतीय सैन्य अग्निवीर भरती मेळावा 2023

The current image has no alternative text. The file name is: image-2.png
पद क्र.पदाचे नाव
1अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
2अग्निवीर (टेक्निकल)
3अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
4अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
5अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.
  3. पद क्र.3: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण.
  5. पद क्र.5: 08वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावउंची (सेमी)वजन (KG)छाती (सेमी)
1अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]16877/82
2अग्निवीर (टेक्निकल)16776/81
3अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल16277/82
4अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)16876/81
5अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)16876/81

सहभागी जिल्हे: 

अ. क्रAROसहभागी जिल्हे
1ARO नागपूरनागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.
2ARO मुंबईमुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.
3ARO पुणेअहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.
4ARO औरंगाबादऔरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
5ARO कोल्हापूरकोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा

वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: रू 250/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2023 20 मार्च 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करायेथे क्लिक करा

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 150 रुपये माऊली कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

माऊली कॉम्प्युटर्स च्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हायेथे क्लिक करा

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started