स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती

The current image has no alternative text. The file name is: image-1.png
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट सेक्शन ऑफिसर14582
2असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4इंस्पेक्टर
5असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6सब इंस्पेक्टर
7सेक्शन हेड
8एक्झिक्युटिव असिस्टंट
9रिसर्च असिस्टंट
10डिविजनल अकाउंटेंट
11सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
12ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
13स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
14ऑफिस सुपरिंटेंडेंट
15ऑडिटर
16अकाउंटेंट
17अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
18पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
19वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
20सिनियर एडमिन असिस्टंट
21टॅक्स असिस्टंट
22सब-इंस्पेक्टर (NIA)
Total14582

शैक्षणिक पात्रता:

  1. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  3. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

Fee: General/OBC: रु 100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2025 (11:00 PM)
  • परीक्षा (Tier I): 13 ते 30 ऑगस्ट 2025
  • परीक्षा (Tier II): डिसेंबर 2025
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज करण्यासाठी Whatsapp करा.Apply Online

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये माऊली सायबर कॅफे मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started